वृत्त शाखा,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
मंत्रालय, मुंबई- 400 032.
दिनांक : 26 सप्टेंबर 2011
प्रति,
मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व केंद्रीय मंत्री कुमारी सेलजा यांची पत्रकार परिषद मंगळवार दिनांक 27 सप्टेंबर 2011 रोजी सकाळी 11.00 वाजता सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल येथे आयोजित करण्यात आली आहे.
कृपया या पत्रकार परिषदेस आपण उपस्थित राहावे अथवा आपला प्रतिनिधी पाठवावा, ही विनंती.
स्थळ : सह्याद्री अतिथीगृह,
मलबार हिल, मुंबई.
वेळ : सकाळी 11.00 वाजता
आपला स्नेहांकित,
उपसंचालक (वृत्त)
टिप : पत्रकार परिषदेस जाण्यासाठी मंत्रालय येथून सकाळी 9.45 वा. वाहन व्यवस्था करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा